LawLiteracy
+91 2352 225186
bsm2016rtn@gmail.com
दि. १२ जानेवारी २०२६ इतिहास विभागातर्फे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी प्रा.निनाद तेंडूलकर व कार्यक्रमाच्या अध्यक्षा पाटील मॅडम यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला शाखाप्रमुख भोवड मॅडम, इतिहास विभाग प्रमुख सहा. प्रा. रिया बंडबे, इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
BHARAT SHIKSHAN MANDAL'S
DEO-GHAISAS-KEER ARTS COMMERCE SCIENCE SENIOR COLLEGE, RATNAGIRI
Guruvarya Achyutrao Patwardhan Marg, Maruti Ali, Near Athavada Bazaar,
Ratnagiri - 415612, Maharashtra, India
Developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri