NSS was established on 24th September 1969. The educational goal of the NSS implies that besides gaining understanding of concepts like community, social structure, power conflict, etc. occurring in real life situations, students should acquire competence in the field of programme planning. Shouldering the responsibilities, participation in cooperative tasks and promotional work in the community.
The service goal of the NSS also calls for an educational approach in solving community problems. Its purpose is to help the community to recognize its needs and to assist in the mobilization of resources to meet these needs.
Motto of NSS “Not Me but You”:
The Motto of NSS “Not Me But You”, reflects the essence of democratic living and upholds the need for self-less service. NSS helps the students develop appreciation for another person’s point of view and also show consideration to other living beings.
Objectives:
Personality development through social service.
Understand the community in which they work.
Understand themselves in relation to their community.
Identify the needs and problems of the community and involve them in the problem solving process.
Develop among themselves a sense of social and civic responsibility.
Utilize their knowledge in finding practical solutions to individual and community problems.
Develop competence required for group living and sharing of responsibilities.
Gain skills in mobilizing community participation.
Acquire leadership qualities and democratic attitude.
Develop capacity to meet emergencies and natural disasters.
Practice national integration and social harmony.
NSS Committee Members
Composition
Name of the Member
Principal (Chairperson)
Mrs. Madhura M. Patil
Staff member having social work background (Member)
Mrs. Rutuja R. Bhovad
Staff member having social work background (Member)
Mr. Vaibhav U. Keer
Representative of the Development Department (Member)
Mr. Sadanand B. Shinde
Representative from the Adopted Area (Member)
Mrs. Radhika R. Salvi
N.S.S. Student Male Leader (Member)
Mr. Kunal G. Vichare
N.S.S. Student Female Leader (Member)
Miss. Neha U. Gosavi
NSS Dist. Coordinator (Invitee) University Representative
Dr. Rahul M. Marathe
N.S.S. Programme Officer, Secretary
Asst. Prof. Mithila M. Wadekar
Activities
भारत शिक्षण मंडळाचे देव - घैसास - कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी येथे, २५ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीपर शपथ घेतली.
भारत शिक्षण मंडळाचे देव - घैसास - कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आठवडा बाजार येथे दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी मतदार जनजागृती पथनाट्य सादरीकरण केले.
भारत शिक्षण मंडळाचे देव - घैसास - कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रत्नागिरी बसस्थानक येथे दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी मतदार जनजागृती पथनाट्य सादरीकरण केले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत आयोजित श्रमसंस्कार निवासी शिबिरामध्ये २९ डिसेंबर २०२५ रोजी 'सायबर संस्कार' या विषयावर प्रसिद्ध सायबर तज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांनी विशेष मार्गदर्शन केले.
भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित श्रमसंस्कार निवासी शिबिरामध्ये दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी स्वयंसेवकांनी फणसोप जुवी येथील श्री दत्त मंदिर परिसराची श्रमदानातून स्वच्छता केली.
भारत शिक्षण मंडळाच्या देव घैसास कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी, स्वयंसेवकांनी फणसोप परिसरात स्वच्छता मोहीम राबवली,

भारत शिक्षण मंडळाच्या देव घैसास कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी, स्वयंसेवकांनी फणसोप परिसरातील प्रगत शेती प्रकल्पांना (गांडूळ खत व बायोगॅस) भेट दिली.

भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) श्रमसंस्कार निवासी शिबिराचा चौथा दिवस दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारच्या सत्रात श्री. युयुत्से आर्ते यांनी 'माकड व्यवस्थापन' या विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या 'राष्ट्रीय सेवा योजना' (NSS) विभागाच्या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराची सांगता, ३१ डिसेंबर २०२५ रोजी, फणसोप गावच्या सरपंच सौ. राधिका साळवी, जि. प. केंद्रीय शाळा फणसोपचे मुख्याध्यापक श्री. वसंत विश्वासराव, ग्रामसेवक श्री. सदानंद शिंदे, भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष श्री. श्रीराम भावे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी सहा प्रा. मिथिला वाडेकर, सहाय्यक प्रकल्पाधिकारी सहा प्रा. ऋतुजा भोवड व सहा. प्रा. विनय कलमकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी, सकाळच्या सत्रात भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिरार्थी स्वयंसेवकांनी ग्रामपंचायत कार्यालयाचा परिसर आणि मुख्य चौकातील परिसर स्वच्छ केला.

दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी, भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या 'राष्ट्रीय सेवा योजना' विभागाअंतर्गत आयोजित सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबिरामध्ये दुपारच्या सत्रात प्रसिद्ध युवा रंगकर्मी श्री. सुयोग बेंडल यांनी पथनाट्य कार्यशाळा या विषयावर स्वयंसेवकांना बहुमोल मार्गदर्शन केले.

दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी, भारत शिक्षण मंडळाच्या देव घैसास कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांतर्गत आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराच्या सायंकाळच्या सत्रात आयोजित 'कला कार्यशाळेत' (Art Workshop) प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या सौ. श्वेता जोगळेकर यांनी स्वयंसेवकांना कलेच्या विविध माध्यमांची ओळख करून दिली.

भारत शिक्षण मंडळाचे देव- घैसास- कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात वतीने आयोजित दिवसीय निवासी शिबिरामध्ये दुसऱ्या दिवशी दि. २६ डिसेंबर २०२५ स्वयंसेवकांनी ग्रामपंचायतच्या व नलावडे वाडी येथील असलेल्या नदीवर वनराई बंधारे बांधले.

२५ डिसेंबर २०२५ रोजी फणसोप येथे देव-घैसास-कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय श्रमसंस्कार या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी स्वामी विवेकानंद व सरस्वती प्रतिमा पूजन करताना सर्व संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर. या उद्घाटन सोहळ्याला फणसोप गावच्या सरपंच सौ. राधिका साळवी, पोलीस पाटील सौ. कीर्ती साळवी आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री. विलास कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
२५ डिसेंबर २०२५ रोजी फणसोप येथे देव-घैसास-कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय श्रमसंस्कार या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दीपप्रज्वलन करताना भारत शिक्षण मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्रीराम भावे, संस्थेचे कार्यवाह मा. धनेश रायकर, प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील.
२५ डिसेंबर २०२५ रोजी फणसोप येथे देव-घैसास-कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय श्रमसंस्कार या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भारत शिक्षण मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्रीराम भावे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले. संस्थेचे कार्यवाह श्री. धनेश रायकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे विश्वस्त श्री. विनायक हातखंबकर यांनी त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
२५ डिसेंबर २०२५ रोजी फणसोप येथे देव-घैसास-कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय श्रमसंस्कार या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी याप्रसंगी भारत शिक्षण मंडळ संस्थेचे सदस्य श्री. राजेंद्र कदम, श्री. संतोष कुष्टे, श्री.विक्रम लाड आणि श्री. प्रवीण आंबेकर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख सहा. प्रा. मिथिला वाडेकर, सहाय्यक प्रकल्पाधिकारी सहा. प्रा. ऋतुज भोवड व सहा. प्रा. विनय कलमकर यांनी उपस्थित राहून स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले.
जिल्हा एड्स नियंत्रण विभाग आणि जिल्हा शासकीय रुग्णालय जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित जनजागृती बाईक रॅली मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
भारत शिक्षण मंडळाच्या देव- घैसास- कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव- घैसास- कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात २५ नोव्हेंबर २०२५ संविधान 75 वर्षपूर्तीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यासाठीप्रमुख वक्ते म्हणून श्री. निखिल आपटे व सौ. तनया शिवलकर उपस्थित होते.
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत देशभरातील प्रत्येक जिल्हास्तरावर भव्य "एकता रॅली" (पदयात्रा) चे आयोजन करण्यात आले होते. मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे निर्देशानानुसार जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी, माय भारत, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, एन.सी. सी आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या सहकार्याने दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम, मारुती मंदिर, रत्नागिरी या मध्ये वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.
भारत शिक्षण मंडळ देव-घैसास - कीर महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजना(NSS) विभागाच्या स्वयंसेवकांनी दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ भाट्ये समुद्र किनारा स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी महाविद्यालयात एकता एकता शपथ घेण्यात आली.
One Day Seminar On “Empowering Future: Career Guidance and Digital Skills Development, 24 th September 2025, Resource persons: Mr. Mahesh Garde, Proprietor of Perfect Accounting and Management, and Mr. Radhaya Pandit, Proprietor of Yogita Computers.

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ध्वजाचे महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी योग प्रात्यक्षिक सादरीकरण केले.

The NSS students of our institute keep up the useful work in organizing campaigns for awareness on social issues, popularization of the nationally accepted objectives like nationalism, democracy, secularism, social harmony, Swachchha Bharat Abhiyan etc.
A number of extension activities to inculcate the mind-set to serve the society among students during their receptive age are conducted through NSS. The institute is bound to respond to nation’s calls through extension activities such as: