+91 2352 225186
bsm2016rtn@gmail.com
व्यक्तिमत्व विकास जागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
दि.१५ जानेवारी २०२६ महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, मॅजेस्टिक फ्युचर हब इन्स्टिट्यूट आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यक्तिमत्व विकास जनजागृती कार्यक्रम” चे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. आशिष नाईक (सहाय्यक प्राध्यापक, कणकवली कॉलेज, कणकवली; जिल्हा समन्वयक, युथ फेस्टिवल, मुंबई विद्यापीठ; युथ फेस्टिवल आयोजन समिती सदस्य), श्री.केशर चोपडेकर (युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आर्ट डायरेक्टर) तसेच कु.बुश्रा बागवान (मोटिवेशनल स्पीकर) उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख ऋतुजा भुवड, आयक्यूएसी विभाग प्रमुख राखी जाधव यांच्यासह तिन्ही शाखांचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
BHARAT SHIKSHAN MANDAL'S
DEO-GHAISAS-KEER ARTS COMMERCE SCIENCE SENIOR COLLEGE, RATNAGIRI
Guruvarya Achyutrao Patwardhan Marg, Maruti Ali, Near Athavada Bazaar,
Ratnagiri - 415612, Maharashtra, India
Developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri