+91 2352 225186
bsm2016rtn@gmail.com
महिला विकास कक्षाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन उत्साहात साजरा
महाविद्यालयात महिला विकास कक्ष, इतिहास विभाग व आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांसाठी 'महिलांचे सबलीकरण' या विषयावर आधारीत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी श्रीमती. श्रद्धा कळंबटे या उपस्थित होत्या, तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, वाणिज्य शाखा प्रमुख सहा. प्रा. राखी साळगावकर, विज्ञान शाखा प्रमुख सहा. प्रा. वैभव घाणेकर उपस्थित होते. तसेच महिला विकास कक्ष प्रमुख सहा. प्रा. आसावरी मयेकर, इतिहास विभाग प्रमुख सहा. प्रा. रिया बंडबे, इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

BHARAT SHIKSHAN MANDAL'S
DEO-GHAISAS-KEER ARTS COMMERCE SCIENCE SENIOR COLLEGE, RATNAGIRI
Guruvarya Achyutrao Patwardhan Marg, Maruti Ali, Near Athavada Bazaar,
Ratnagiri - 415612, Maharashtra, India
Developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri