+91 2352 225186
bsm2016rtn@gmail.com
भूगोल व रसायन शास्त्र विभागाची जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळेला शैक्षणिक भेट
भूगोल विभाग व रसायनशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळेला शैक्षणिक भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान उप कृषी अधिकारी श्री. रविंद्र खरात तसेच प्रयोगशाळेतील सौ. सुषमा कदम (सहाय्यक कृषी अधिकारी),श्री. योगेश वेल्हे (उप कृषी अधिकारी), सौ. शोभा रानबरे (सहाय्यक कृषी अधिकारी),कु. दिक्षा मयेकर (मृदा विश्लेषक) आणि श्री. जयवंत सर्जे (सहाय्यक कृषी अधिकारी)यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या व प्रभावी पद्धतीने माहिती दिली. तसेच डॉ. सारिका पाटील (मृदा सर्वेक्षण अधिकारी, जिल्हा मृदा चाचणी प्रयोगशाळा) यांचे विशेष सहकार्य लाभले.
या शैक्षणिक क्षेत्रभेटीत भूगोल विभाग प्रमुख सहा. प्रा. ऋतुजा भोवड, रसायनशास्त्र विभाग प्रमुख सहा. प्रा. आसावरी मयेकर तसेच सहा. प्रा. मिथिला वाडेकर उपस्थित होत्या.

BHARAT SHIKSHAN MANDAL'S
DEO-GHAISAS-KEER ARTS COMMERCE SCIENCE SENIOR COLLEGE, RATNAGIRI
Guruvarya Achyutrao Patwardhan Marg, Maruti Ali, Near Athavada Bazaar,
Ratnagiri - 415612, Maharashtra, India
Developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri