+91 2352 225186
bsm2016rtn@gmail.com
Geo DBJ स्पर्धेत महाविद्यालयाला यश
दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी DBJ College, चिपळूण येथे घेण्यात आलेल्या Geo DBJ भूगोल विषयक विविध स्पर्धेत महाविद्यालयातील कु. अनुष्का नागवेकर (S.Y.B.Sc) व कु. संगिता कांबळे (F.Y.B.Sc) या विद्यार्थ्यांनी PPT सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला, कु. संगिता कांबळे (F.Y.B.Sc) व कु. आर्यन वाघधरे (T.Y.B.Sc) ह्या विद्यार्थ्यांनी नकाशा भरणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला, तसेच कु. आर्यन वाघधरे (T.Y.B.Sc) हा विद्यार्थी प्रश्नमंजुषा या स्पर्धेत सहभागी झाला होता.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी अभिनंदन केले.

BHARAT SHIKSHAN MANDAL'S
DEO-GHAISAS-KEER ARTS COMMERCE SCIENCE SENIOR COLLEGE, RATNAGIRI
Guruvarya Achyutrao Patwardhan Marg, Maruti Ali, Near Athavada Bazaar,
Ratnagiri - 415612, Maharashtra, India
Developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri