+91 2352 225186
bsm2016rtn@gmail.com
देव- घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात ‘इंटरव्ह्यू स्किल्स व रिझ्युमे बिल्डिंग’ कार्यशाळेचे आयोजन
महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या स्टुडंट इंग्लिश लिटररी फोरम (SELF), प्लेसमेंट सेल व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरव्ह्यू स्किल्स अँड रिझ्युमे बिल्डिंग’ या विषयावर सोमवार दि.१९ जानेवारी २०२६ रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटनानंतर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सहा. प्रा. वसुंधरा जाधव यांनी रिझ्युमेचे महत्त्व सांगून प्रभावी व दर्जेदार रिझ्युमे तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात सहा. प्रा. वैभव कीर व सहा. प्रा. आसावरी मयेकर यांनी मुलाखत कौशल्य विषयावर सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीचा अनुभव दिला.

BHARAT SHIKSHAN MANDAL'S
DEO-GHAISAS-KEER ARTS COMMERCE SCIENCE SENIOR COLLEGE, RATNAGIRI
Guruvarya Achyutrao Patwardhan Marg, Maruti Ali, Near Athavada Bazaar,
Ratnagiri - 415612, Maharashtra, India
Developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri