+91 2352 225186
bsm2016rtn@gmail.com
देव-घैसास-कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी प्लेसमेंट सेलच्या वतीने तृतीय वर्षातील व माजी विद्यार्थ्यांसाठी कमर्शिअल बँक सिलेक्शन प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा ड्राईव्ह ग्लोबल आउटसोर्सिंग अँड ट्रेनिंग सर्व्हिसेस, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या उपक्रमाला आजी व माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सहा. प्रा. वसुंधरा जाधव, कला शाखाप्रमुख सहा. प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य शाखाप्रमुख व आयक्यूएसी समन्वयक सहा. प्रा. राखी साळगावकर, विज्ञान सहा. प्रा.विभागप्रमुख वैभव घाणेकर, तसेच प्लेसमेंट सेलचे सदस्य सहा. प्रा.. वैभव किर व सहा. प्रा. असावरी मयेकर उपस्थित होते.

BHARAT SHIKSHAN MANDAL'S
DEO-GHAISAS-KEER ARTS COMMERCE SCIENCE SENIOR COLLEGE, RATNAGIRI
Guruvarya Achyutrao Patwardhan Marg, Maruti Ali, Near Athavada Bazaar,
Ratnagiri - 415612, Maharashtra, India
Developed by PLANET-I InfoServices, Ratnagiri