सृजनोत्सव २०२५-२६ रांगोळी प्रदर्शन पाहताना मान्यवर भारत शिक्षण मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.श्रीराम भावे, कार्यवाह श्री. धनेश रायकर, सदस्य श्री.विनायक हातखंबकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव,सांस्कृतिक विभाग प्रमुख ऋतुजा भोवड, क्रीडा विभाग प्रमुख वैभव घाणेकर, वाणिज्य शाखा प्रमुख राखी जाधव, महाविद्यालयाचा GS कु. दुर्गेश जाधव