भारत शिक्षण मंडळाच्या देव- घैसास- कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दि. ०८ डिसेंबर २०२५ रोजी आय. सी. एस महाविद्यालय भडगाव, खेड येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या २० व्या रत्नागिरी विभागीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभाग घेतला.