भारत शिक्षण मंडळाच्या देव- घैसास- कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज दि. २० डिसेंबर २०२५ रोजी विद्यापीठ विद्यार्थी भवन चर्चगेट, मुंबई येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या २० व्या रत्नागिरी विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेच्या अंतिम फेरीत यश संपादन केले.